
Manoj Jarange | मनोज जरांगे यांचे उपोषण लांबणीवर
वडीगोद्री (जालना) : प्रतिनिधी अंतरवली सराटी येथे उद्या, १५ फेब्रुवारीपासून सुरू होणारे उपोषण मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी लांबणीवर टाकले आहे. हे उपोषण दहा-पंधरा दिवसांसाठी पुढे ढकलल्याची घोषणा जरांगे यांनी आज (शुक्रवारी) केली. ते अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेत संबोधित करत होते. जरांगे पुढे म्हणाले, उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती, त्यामुळे १५