Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये दैनन्दिन सामान्य जीवनमान कठीण झाले आहे. हवेतले प्रदूषण एवढे वाढले , की उद्या (शनिवार) पासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स ४७२ वर पोहोचला होता . दिल्लीमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण ४५०च्या वर गेल्यानंतर ते फुप्फुसासाठी…

Ratan Tata going to help Iphone

Apple ला भारतीय महिला देणार जीवदान; टाटा समूहात ४० हजार महिलांची होणार भरती

होसूर : Apple आपले निर्मिती केंद्र चीनबाहेर स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. चीनमधील झिरो कोविड पॉलिसीअंतर्गत सुरु असलेले लॉकडाउन आणि अनेक निर्बंध तसेच अमेरिकेसोबतचा राजकीय तणाव ही प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगपती रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने मोठी योजना आखली आहे. हा समूह तामिळनाडूच्या  होसूर जिल्ह्यातील त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पात कर्मचारी संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे….

PM Modi approved 225 projects for Maharashtra
|

PM Modi : महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर

मुंबई : महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित होते, सकारात्मक बोलणी सुरु होती. मात्र, ऐनवेळी हे प्रकल्प केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारने शेकडो…

Higher education minister chandrakant patil submit education sub committe report to dharmendra pradhan

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  समितीचा अहवाल सादर

दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० संदर्भात दिल्ली येथे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या शैक्षणिक धोरणाचे महाराष्ट्रात अमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक  डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जलद कार्यदलाच्या (टास्क फोर्स) शिफारशीच्या आधारावर विविध क्षेत्रांचा सूक्ष्म…

Foxconn मध्ये कोरोनाची दहशत; आयफोनमधून चिनी कामगारांचा पळ

Foxconn मध्ये कोरोनाची दहशत; आयफोनमधून चिनी कामगारांचा पळ

  झेंग्झू : चीनमधील सर्वात मोठ्या आयफोनच्या प्रकल्पातून चिनी कामगार भिंत चढून पळ काढत आहेत. फॉक्सकॉनच्या मालकीच्या प्लांटमधून कामगार बाहेर पडतानाचा व्हिडीओ चिनी सोशल मिडियावर शेअर होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फॉक्सकॉनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर चीनने झेंग्झू येथील जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये…

twitter war : पराग अग्रवालने खुन्नस दिली, एलन मस्कने बाजी मारली

twitter war : पराग अग्रवालने खुन्नस दिली, एलन मस्कने बाजी मारली

सॅनफ्रान्सिस्काे : एकिकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभर खळबळ माजली असतानाच, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर यांच्यातील कराराची खूप चर्चा झाली. अखेर 28 ऑक्टोबरला ट्विटर पूर्णपणे मस्कच्या हाती आले. सर्वप्रथम कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची उचलबांगडी करण्यात आली. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल सुरुवातीपासूनच मस्कच्या विरोधात होते. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली…

Baby Powder : ‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन’ बेबी पावडरवरून हायकाेर्टात घमासान

Baby Powder : ‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन’ बेबी पावडरवरून हायकाेर्टात घमासान

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ‘बेबी पावडर’ या उत्पादनाला हानिकारक ठरवत कारवाई केली होती. या कारवाईविरोधात आता कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र या न्यायालयाने कंपनीला काही दिलासा दिला नाही. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचे ‘बेबी पावडर’ हे उत्पादन अतिशय प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून या उत्पादनाविषयी वेगवेळ्या बाबी समोर…

Tata Airbus : टाटाची एअरबस हायजॅक, शिंदे सरकारवर आगपाखड

Tata Airbus : टाटाची एअरबस हायजॅक, शिंदे सरकारवर आगपाखड

मुंबई : महाराष्ट्रातून चार माेठे प्रकल्प गुजरातसह अन्य राज्यात स्थलांतरीत झाले असताना आता टाटांचा महत्वाकांक्षी एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत हायजॅक केला गेला आहे. स्थानिकांना राेजगार संधी मिळत नाहीत, परिणामी राज्यात माेठ्या प्रमाणावर बेराेजगारी वाढत आहे. राज्य सरकार सतत गाफिल राहात असल्यामुळे आणि शिंदे सरकारवर उद्याेजकांचा विश्वास राहिलेला नसल्यामुळे उद्याेगांचे स्थलांतर वाढत चालले आहे, अशी आगपाखड…

RBI : दहशतवाद्यांचे बॅंक अकाऊंटस् रडारवर

RBI : दहशतवाद्यांचे बॅंक अकाऊंटस् रडारवर

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी वित्तीय संस्थांना आणि बँकांना गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलेल्या दहा व्यक्तींच्या खात्यांबद्दल माहिती देण्यास सांगितले. गृह मंत्रालयाने 4 ऑक्टोबर रोजी हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा आणि इतर प्रतिबंधित संघटनांच्या एकूण दहा सदस्यांना यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले होते. ज्यांना सरकारने दहशतवादी घोषित केले आहे त्यामध्ये हबीबुल्ला मलिक उर्फ…

भाजपमध्ये जा, वेगळा पक्ष काढा पण.., उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

भाजपमध्ये जा, वेगळा पक्ष काढा पण.., उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

फेसबुक लाईव्हद्वारे उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आव्हान दिलं आहे, भाजपमध्ये जा पण… Source