H1B व्हिसा धारकांना कॅनडाचे निमंत्रण

H1B व्हिसा धारकांना कॅनडाचे निमंत्रण

कॅनडा सरकार एक ओपन वर्क परमिट स्ट्रीम तयार करणार आहे, ज्यामुळे १० हजार अमेरिकन एच-१ बी (H1B) व्हिसा धारकांना कॅनडामध्ये येऊन काम करता येईल. या अंतर्गत एच-१ बी व्हिसा धारकांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कॅनडामध्ये अभ्यास आणि काम करण्याची परवानगी मिळेल, अशी घोषणा कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री सीन फ्रेझर यांनी केली. कॅनडा आणि यूएस या दोन्ही देशातील…

महापौर निवडणुकीत कुत्र्याची उमेदवारी

महापौर निवडणुकीत कुत्र्याची उमेदवारी

कॅनडातील टोरंटोमध्ये महापौरपदाची निवडणूक होणार असून यावेळी १०२ उमेदवारांमध्ये एका कुत्र्याच्या नावाचाही समावेश आहे. सात वर्षांची मॉली आणि तिचे मालक टॉप्सी हीप्स, स्टॉप द सॉल्ट अ‍ॅसॉल्ट असे वचन देऊन मैदानात उतरले आहेत. हिवाळ्यामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मीठ वापरल्याने कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या पायाचे नुकसान होते, असा हिप्सचा दावा आहे. त्यांच्या या मोहिमेमध्ये परवडणारी घरे, मोठ्या व्यवसायांवर…

छ. संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच !

छ. संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच !

औरंगाबाद aurangabad शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. मात्र या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम न्यायनिवाडा होईपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर राज्य सरकारने न्यायालयाला औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर म्हणून वापरणार नसल्याची ग्वाही दिली. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद…

राज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर

राज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर

राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय जाहिर केला. राज्यातील ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. तसेच ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून ६ हजार ५१० संस्थांच्या…

BSNL पुण्यातील जागांची विक्री करणार

BSNL पुण्यातील जागांची विक्री करणार

‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (BSNL) कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर पुढचा टप्पा म्हणून वापरामध्ये नसलेल्या जमिनींची विक्री करण्यात येणार आहे. त्यात पुण्यातील वापरात नसलेल्या २२ जागांचा समावेश आहे. लोणावळा, गुलटेकडी आणि घोरपडी येथील अशा तीन जागा विक्रीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. आर्थिक दुरवस्थेतून बाहेर आलेल्या ‘बीएसएनएल’ला येत्या पाच वर्षांमध्ये निव्वळ नफ्यामध्ये आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन…

आयुक्त केंद्रेकरांच्या VRS वरून राजकारण तापले

आयुक्त केंद्रेकरांच्या VRS वरून राजकारण तापले

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या VRS अर्थात स्वेच्छानिवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नको आहेत म्हणून केंद्रेकरांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर, केंद्रेकरांची स्वेच्छानिवृत्ती हा त्यांचा वैयक्तिक विषय असून त्याचा सरकारशी काहीही संबध नाही. विरोधी पक्षाने कुठल्याही गोष्टीचे राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर…

नववीत शिकणाऱ्या मुलीवर ६ महिने‎ अत्याचार; दोघांना कोठडी

नववीत शिकणाऱ्या मुलीवर ६ महिने‎ अत्याचार; दोघांना कोठडी

कन्नड‎ kannad तालुक्यातील नववीत‎ शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या‎ सहा महिन्यांपासून दोन नराधम सतत‎ लैंगिक अत्याचार करत असल्याची‎ संतापजनक घटना समोर आली.‎ याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून‎ कन्नड शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध‎ (२६ जून) रोजी गुन्हा दाखल‎ केला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन‎ शिंदे अशी आरोपींची नावे असून‎ दोघांनाही पोलिसांनी अटक केली.‎ त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता‎…

आदिपुरुष : हायकोर्टाने खडसावले; कुराणवर डॉक्युमेंटरी बनवून पाहा?

आदिपुरुष : हायकोर्टाने खडसावले; कुराणवर डॉक्युमेंटरी बनवून पाहा?

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आदिपुरुष adipurush चित्रपटातील आक्षेपार्ह संवादाच्या मुद्यावर सुनावणी झाली. ज्या पात्रांची पूजा केली जाते असे रामायण कसे विनोदासारखे दाखवण्यात आले, असे न्यायालयाने म्हटले. सेन्सॉर बोर्डाने असा चित्रपट कसा संमत केला? चित्रपट प्रदर्शनास संमत केला जाणे ही घोडचूक आहे. चित्रपट निर्मात्यांना फक्त पैसे कमवायचे असतात कारण पिक्चर हिट…

नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान

नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान

पंढरपुरात आज (२९ जून) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी २५ वर्षांपासून नियमित वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. आज प्रथम विठ्ठलाच्या (Lord Vitthal) मूर्तीला चंदनाचा लेप लावून…