चंद्राबाबूंच्या ‘Heritage Foods’ने कमावले ८७० कोटी
हैदराबाद : विशेष प्रतिनिधी चंद्राबाबू नायडू (chandrababu naidu) यांनी १९९२ मध्ये ‘हेरिटेज फूड्स’ कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी डेअरी उत्पादनांचा व्यवसाय करते. नायडूंच्या विजयानंतर गेल्या ५ दिवसांपासून त्यांचे शेअर्स गगनाला भिडत आहेत. गेल्या ५ दिवसात सुमारे ५५ टक्क्यांनी वाढ झाली. एक्झिट पोलने नायडूंच्या तेलुगु देसम पक्षाच्या (TDP) मोठ्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतर दोन दिवसांनी…