GAIL मध्ये भरती; ६० हजार पगार

GAIL मध्ये भरती; ६० हजार पगार

  GAIL India Limited (GAIL) मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे,ट्रेनी एक्झिक्युटिव्हच्या ४७ जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे. वयोमर्यादा … भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय २६ वर्षे असावे. भारत सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील…

Job : पदवीधर तरुणांना CBI मध्ये नोकरीची संधी

Job : पदवीधर तरुणांना CBI मध्ये नोकरीची संधी

CBI (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) ने डेप्युटी अ‍ॅडव्हायझर (उप सल्लागार) पदासाठी अर्ज मागवले आहेत. इथे सीबीआयच्या शिष्टमंडळात डेप्युटी अ‍ॅडव्हायझर (Deputy Advisor ) (परकीय व्यापार किंवा विदेशी चलन) यासाठी ही पदभरती होणार असून १ जागा रिक्त आहे. पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. परकीय व्यापार किंवा विदेशी विनिमय क्षेत्रात तपासणी किंवा दक्षता किंवा ऑपरेशनल…

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

१,५०० केंद्र प्रमुख, ३० हजार शिक्षकांची जूनमध्ये होणार नियुक्ती औरंगाबाद : महाराष्ट्रातील सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून सेवा निवृत्त शिक्षक शाळेवर रुजू होतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १५ हजार पेक्षाही अधिक शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तथापि, जूनपासूनच ३० हजार…