Lets get govt. job : सरकारी नोकरी मिळवण्याचा शॉर्टकट

Lets get govt. job : सरकारी नोकरी मिळवण्याचा शॉर्टकट

  सरकारी नोकरी शोधणे हे अवघड काम असले तरी ते अशक्य नाही. सरकारी नोकरी शोधण्यासाठी विद्यार्थी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती यासारख्या अनेक प्रक्रिया पार करतात. तथापि, यश मिळतेच असे नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का,  परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळू शकते. त्यासाठी काही website ला भेट द्यायला हवी. – सर्वप्रथम Mygov जॉब्स…

JOBs in SAIL : केंद्र सरकारच्या कंपनीत नोकर भरती सुरू

JOBs in SAIL : केंद्र सरकारच्या कंपनीत नोकर भरती सुरू

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी इच्छुकांकडे आहे.या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली. टेक्निशियन पदांसाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्याकडून राबवली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी sail.co.in या साईटला भेट द्या. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल….

SBI मध्ये नोकरी करण्याची थेट संधी

SBI मध्ये नोकरी करण्याची थेट संधी

  SBI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त Online पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2024 आहे. sbi.co.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज…

Job IIIT Pune : पुण्यातील IIITमध्ये नोकरीची पदवीधरांना संधी!

Job IIIT Pune : पुण्यातील IIITमध्ये नोकरीची पदवीधरांना संधी!

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ( IIIT Pune Bharti 2024) म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेने सहाय्यक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेत पदांच्या एकूण ५४ जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४…

Reservation Hike : सरकारी नोकऱ्यांत आता महिलांना मिळणार ३५ टक्के आरक्षण !

Reservation Hike : सरकारी नोकऱ्यांत आता महिलांना मिळणार ३५ टक्के आरक्षण !

  पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका (election) आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांच्या आरक्षणामध्ये (reservation) वाढ करण्यात आली. आता महिलांना राज्यात ३५ टक्के आरक्षण मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मध्य प्रदेश (madhya predesh) मध्ये शिवराज सिंह चौहान यांनी…