OBC Reservation : मराठा, ओबीसी आंदोलन सरकारच्या गळ्यात गुंतणार!
ओबीसींचे ‘आरक्षण बचाव’ सरकार पुरस्कृत : जरांगे khabarbat News Network संभाजीनगर : आम्हाला सरकारने १७-१७ दिवस उपोषणाला बसवले. कोणते लाड केले? माझा त्यांना (OBC) विरोध नाही. त्यांनी आंदोलन करावे. मी आंदोलन करणा-यांना दोषच देत नाही. त्यांना तो अधिकार आहे. हे सरकार घडवून आणत आहे; असा आरोप करत, मी सरकारला म्हणतोय, त्यांना…