भारत – पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

भारत – पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा होत आहे. BCCI आणि ICC ने गेल्या महिन्यातच एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. पाकिस्तानने अहमदाबादमधील सामना दुसऱ्या…

भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

सेनवेस पार्क : १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२३ (womens T-20 world cup) स्पर्धेचा अंतिम सामना सेनवेस पार्क येथे खेळला गेला. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात…

Cricket : शुभमनच्या बॅटिंगला टोमण्यांची धार !

Cricket : शुभमनच्या बॅटिंगला टोमण्यांची धार !

इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली. या दरम्यान त्याने द्विशतक आणि एक शतक झळकावले. एक काळ असा होता जेव्हा टीम इंडियाचे सलामीवीर चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयशी ठरत होते. ५०-६० धावा करून तो बाद होत होता. Motivation from father, joy of batting with captain @ImRo45 &…

Shoaib : अखेर ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ बंद

Shoaib : अखेर ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ बंद

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या जीवनावर रावळपिंडी एक्सप्रेस नावाचा चित्रपट येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता शोएब अख्तरने या बायोपिकमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. अख्तर यांनी चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शोएब अख्तरने सोशल मीडियावर ट्विटद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, अत्यंत दु:खाने, मी…