Vijay Mallya : मी पळपुटा नाही, नशिबातच असेल तर तुरूंगातही जाईन! विजय मल्ल्याची खास मुलाखत…
विजय मल्ल्याच्या मुलाखतीचा संपादित अंश नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी मी पळपुटा नाही. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींना सांगून देश सोडला, मला चोर म्हणणे चुकीचे आहे, कारण ६,२०० कोटींच्या बदल्यात बँकांनी १४,००० कोटी वसुल केलेत, असा दावा विजय मल्ल्या याने केला आहे. बँकांसोबत सेटलमेंट करण्याचा विचार करत असतानाच पासपोर्ट रद्द झाला आणि परदेशात अडकल्याचेही त्याने…