टिळकांच्या साक्षीने उठला, संभ्रम कल्लोळ!

टिळकांच्या साक्षीने उठला, संभ्रम कल्लोळ!

विश्लेषण / श्रीपाद सबनीस लोकमान्यांच्या नावे असलेला पुरस्कार म्हणजे जणू ऐतिहासिक कोंदणच! आणि या पुरस्काराने गौरव होणे म्हणजे महद्भाग्यच!! या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदींचा दिमाखदार पद्धतीने (1 August) गौरव करण्यात आला. मात्र या वर्षीच्या सोहळ्याला आगळं राजकीय परिमाण लाभलं. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्वर्यू शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

‘कमळ’ कोमेजणार, तर ‘घड्याळ’ चालणार …. मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ची चाचपणी केली. यामध्ये एनडीए सरकारच्या कार्यशैलीबाबत देशातील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. म्हणजेच भाजपला २७ जागांचा फटका बसण्याची तर ‘मविआ’ला २८…

महाराष्ट्रात उठाव होणार !  अजित पवार अखेर कडाडले…

महाराष्ट्रात उठाव होणार ! अजित पवार अखेर कडाडले…

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही… अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी ठणकावले… मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत…

अजितदादा Not Reachable; राष्ट्रवादीच्या पोटात गोळा !

अजितदादा Not Reachable; राष्ट्रवादीच्या पोटात गोळा !

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. शिर्डी येथे पार…