
कर्नाटकच्या ‘नंदिनी’ला तिरुपतीच्या लाडूची पसंती! Nandini gets Tirupati ghee contract
बंगळूर | khabarbat News Network Karnataka’s Nandini gets Tirupati ghee contract : जगातील श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूसाठी कर्नाटक सरकार तूप पाठविते. कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या (KMF) ‘नंदिनी’ ब्रँडचे ते दर्जेदार तूप आहे. मात्र, आता लाडूत आढळून आलेल्या जनावरांच्या चरबीमुळे वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाटक सरकार खडबडून जागे झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून