
गंगेचे पाणी निर्मळ, रोग प्रतिकारक आणि जंतूनाशक!
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग अँड रिसर्च’च्या शास्त्रज्ञांचे संशोधन नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. गंगेचे पाणी अनेक महिने साठवता येते. ते खराब होत नाही. यातून साथीचा रोग किंवा इतर रोग पसरत नाहीत. विशेष म्हणजे, गंगा तिच्यात असलेल्या तीन घटकांमुळे स्वच्छ राहते. हे पाणी इतके स्वच्छ कसे