
MD | संभाजीनगरात विद्यार्थ्यांना ‘एमडी’ पुरवणारा पेडलर अटकेत
संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) एमडी (MD Drugs) ड्रग्ज तस्करांचे कनेक्शन निष्पन्न झाले आहे. विद्यार्थ्यांना ड्रग्जचे व्यसन लावून ते सहज उपलब्ध करुन देणा-या शेख नईम शेख जमिर (रा. सिल्क मिल्क कॉलनी) याला एनडीपीएस पथकाने मंगळवारी अटक केली. अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांची एनडीपीएस पथकाने पुन्हा एकदा तपासणी मोहीम सुरू केली आहे. निरीक्षक