
Beed Multi state Scam | ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा; तपास ‘सीबीआय’कडे वर्ग
बीड : प्रतिनिधी बीडमधील ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे होता. मात्र आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हा तपास सीआयडीकडे वर्ग झाला आहे. शेकडो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकून आहेत. वर्षभरापासून फरार असलेल्या अर्चना कुटेला अटक होणार का? असा देखील सवाल उपस्थित