khabarbat

Market

Market

२२ अब्जाधीशांनी गमावले ३०,०१,९८,३१,५८,००० रुपये

  जगभरातील शेअर बाजारात (stock market) बुधवारी मोठी घसरण झाली. त्यामुळे २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत देखील एकाच  वेळी मोठी घसरण पहायला मिळाली. या अब्जाधीशांच्या संपत्तीत सामुहिक ३ लाख कोटी रुपयांची म्हणजेच ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले. इलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नोल्ट यांचे सर्वाधिक नुकसान झाले; तर भारतातील (Ambani) अंबानी, अदानी (Adani) यांच्यासह टॉप

Fly91

नांदेड, जळगाव येथून लवकरच विमानसेवा

Udo airlines Pvt. Ltd. या नागरी विमानसेवा पुरविणाऱ्या कम्पनीने भारतात पाय रोवले आहेत. आता Fly 91 या ब्रॅण्डच्या नावे नांदेड, जळगाव, अगाटी, सिंधुदुर्ग येथून लवकरच सेवा देण्यास सुरुवात करीत आहे. याविषयीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड येथून बेंगलोर, आणि गोव्यासाठी विमानसेवा पुरविली जाणार आहे. जळगाव येथून पुणे, गोवा, हैदराबाद येथे सेवा पुरविली जाईल.

SBI चा MCLR वाढला, आजपासून व्याज महागले

  भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या फ्लोटिंग व्याजदरावरील MCLR मध्ये आजपासून (१५ जुलै) वाढ केली. यामुळे कर्जावरील व्याज महाग झाले. परिणामी घर, वाहन खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी MCLR दरात 0.05% वाढ केली. EMI फक्त रीसेट तारखेलाच वाढेल. उल्लेखनीय म्हणजे 3 महिन्यांसाठी MCLR 5 bps ने

bsnl

BSNL पुण्यातील जागांची विक्री करणार

‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (BSNL) कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर पुढचा टप्पा म्हणून वापरामध्ये नसलेल्या जमिनींची विक्री करण्यात येणार आहे. त्यात पुण्यातील वापरात नसलेल्या २२ जागांचा समावेश आहे. लोणावळा, गुलटेकडी आणि घोरपडी येथील अशा तीन जागा विक्रीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. आर्थिक दुरवस्थेतून बाहेर आलेल्या ‘बीएसएनएल’ला येत्या पाच वर्षांमध्ये निव्वळ नफ्यामध्ये आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन

liquor sale

Liquor sale : होळीला दिल्ली झिंगली, ५८ कोटीची दारू ढोसली

नवी दिल्ली : देशभरात यंदा होळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. दिल्लीत होळीच्या दिवशी (liquor sale) दारु विक्रीने मागचे सर्व रेकॉर्ड तोडले. ६ मार्च रोजी एकाच दिवशी ५८.८ कोटी रुपयांची २६ लाख बाटल्या दारुची विक्री झाली. अबकारी विभागाने या महिन्यात २२७ कोटी रुपयांची दारू विक्री झाली. एकंदर १.१३ कोटी दारुच्या बाटल्या विकल्या. दिल्लीत सध्या ५६० दारुची

देवगिरी बँकेस प्रथम पुरस्कार

  औरंगाबाद : ३००० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेस अविज पब्लिकेशनच्या बँको ब्ल्यु रिबन सेरेमनी २०२२ चा अर्बन बँक कॅटेगरी- उत्कृष्ट बँकेबाबतचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी, महाबळेश्वर येथे पार पडला. सदर सोहळ्यास देशभरातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे अध्यक्ष, संचालक

सरकारी बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ??

  मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाची अवस्था बिकट झाली असतानाच अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या दिग्गज सरकारी बँका आता गोत्यात आल्या आहेत. ज्या वेगाने गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण होत आहे, त्याच वेगाने या बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. LIC चे सर्वाधिक नुकसान अदानीच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या LIC म्हणजेच लाइफ इन्शुरन्स

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

  औरंगाबाद : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर २४ जानेवारी २०२३ रोजी Accounting fraud आणि Stock manipulation सह गंभीर आरोप केले. यानंतर अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सला मोठा फटका बसला. LIC म्हणजेच भारतीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या देशांतर्गत सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केली. या गुंतवणुकीमुळे LIC ला ४९,७२८

Share Market : अदानीचा पाय खोलात, ४० हजार कोटींचा फटका

  मुंबई : अदानी समूहाच्या शेअर्सवरील संकट आजही सुरूच राहिले. अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड शेअर्समध्ये आज जोरदार विक्री होत राहिली. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण होत राहिली, कारण गुंतवणूकदार विक्रीच्या मानसिकतेत आहेत. आज, अदानी समूहाच्या शेअर्सच्या मोठ्या घसरणीमुळे ४०,००० कोटी रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे. अदानी समूहाच्या इतर शेअर्सची स्थिती : अदानी

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

मुंबई : RBI ने रेपो रेटमध्ये वर्षभरात ६ वेळा मोठी वाढ केली. यामुळे कर्जाचे हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता कर्ज घ्यायचे की नाही या विवंचनेत लोक असताना भारतीय रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची योजना आखत आहे. जे लोक आता कर्ज घेणार आहेत, किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांचे EMI मोठ्या

अन्य बातम्या

Translate »