khabarbat

khabarbat logo

Join Us

Princess Sheikha Mahara, the daughter of the King of Dubai, Mohammed bin Rashid Al Maktoum, divorced her husband and launched a perfume called 'Divorce by Mahara M1'.

Advertisement

Divorce Perfume | दुबईच्या राजकुमारीचा ‘डिव्होर्स’ परफ्यूम!

 

दुबई | प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी बरेच पराक्रम करतात. पण, दुबईचे राजे मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या मुलीने म्हणजे राजकुमारी शेखा महराने एक भन्नाट आयडिया लढविली.

दुबईची राजकुमारी शेखा महराने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून पतीला तलाक दिला होता. त्यानंतर शेखा महराने नवी पोस्ट केली आहे. ही पोस्ट नवीन परफ्यूमबद्दल आहे. या परफ्यूमच्या नावानेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राजकुमारी शेखा महराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. परफ्यूमचा फोटो असून, ‘डिव्होर्स बाय महरा एम १’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे. गडद काळ्या रंगाची डिव्होर्स परफ्यूम बॉटल आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »