khabarbat

Global

Global

doctor reattach head

सायकल चालवताना धडावेगळे झालेले शीर जोडले

सायकल चालवताना आकस्मिकरित्या एक भीषण अपघात होतो. त्यात एका १२ वर्षीय मुलाचे शीर धडावेगळे होते. आणि, तेच शीर पुन्हा धडाला जोडून त्या मुलाचा प्राण वाचवला जातो. एक चमत्कार वाटावी, अशीच हि घटना आहे. हा चमत्कार इस्राईलमध्ये डॉक्टरांनी घडवला. सुलेमान हसन (वय १२) या पॅलेस्टिनी मुलाबाबत ही घटना इस्राईलमध्ये घडली. सायकल चालवताना एका कारने धडक दिली,

American kids

अमेरिकी विद्यार्थ्यांना आता हिंदीचे धडे

अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या एशिया सोसायटी (एएस) आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट (आयएआय) यांच्याशी संबंधित १०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. यामध्ये ८१६ कोटी रुपयांच्या निधीतून १,००० शाळांमध्ये हिंदीचा अभ्यास वर्ग सुरू होणार आहे. बायडेन यांचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेता हा

The mayoral election will be held in Toronto, Canada, and this time, the name of a dog is included among the 102 candidates.

महापौर निवडणुकीत कुत्र्याची उमेदवारी

कॅनडातील टोरंटोमध्ये महापौरपदाची निवडणूक होणार असून यावेळी १०२ उमेदवारांमध्ये एका कुत्र्याच्या नावाचाही समावेश आहे. सात वर्षांची मॉली आणि तिचे मालक टॉप्सी हीप्स, स्टॉप द सॉल्ट अ‍ॅसॉल्ट असे वचन देऊन मैदानात उतरले आहेत. हिवाळ्यामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मीठ वापरल्याने कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या पायाचे नुकसान होते, असा हिप्सचा दावा आहे. त्यांच्या या मोहिमेमध्ये परवडणारी घरे, मोठ्या व्यवसायांवर

‘वॅगनर ग्रुप’च्या बंडाळीने राष्ट्राध्यक्ष पुतिन धोक्यात !

युक्रेन युद्धादरम्यान रशियासमोर वेगळंच संकट उभे ठाकले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या विशेष मर्जीतील ‘वॅगनर ग्रुप’ने बंड पुकारल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेन युद्धादरम्यान वॅगनर ग्रुपचा म्होरक्या येवगनी प्रिगोझिन आणि पुतीन यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. खासगी सैनिकांचा गट असलेल्या वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिन परिसरात सुरक्षा व्यवस्था

अमेरिकी संसदेत समोस्याची दादागिरी

कमला हॅरिस, मोदी आणि समोसा कॉकस ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकी संसदेला संबोधित केले. यावेळी भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य करताना ते म्हणाले, लोकांमध्ये असलेल्या समानतेच्या जोरावर अमेरिका अस्तित्व टिकवून आहे. जगभरातून आलेल्या लोकांना समान वागणूक देत, अमेरिकेने त्यांना आपल्या सोबत घेतले आहे. अमेरिकेत भारतातून आलेले लाखो लोक आहेत. यांपैकी कित्येक लोक इथे संसदेत देखील

Joe Biden with Modi

पंतप्रधान मोदींना पोट धरून का हसावे लागले … पहा

दारूचा ग्लास आणि बायडेनचा क्लास ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील स्टेट डिनर कार्यक्रमाला गुरुवारी हजेरी लावली. यावेळी इंडस्ट्री, फॅशन आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. या स्टेट डिनरमध्ये दोन्ही देशांमधील अंतर्गत संबंध वेगळ्या उंचीवर नेण्याची चर्चा रंगली होती. पण याचवेळी एका किस्स्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पोट धरून हसले आहेत. हा

imran khan

Imran khan : इम्रान खानला अटक होणार

  लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. इम्रान खानने सरकारी संस्थांविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. याप्रकरणी अटक करण्यासाठी बलुचिस्तान पोलिसांचे पथक आज (बुधवार) लाहोरला रवाना झाले. अटक वॉरंट घेऊन पोलीस पथक जमान पार्कला जाणार आहे. दरम्यान, पोलीस पथकाला तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या समर्थकांचा

First period : पहिली पाळी आणि देशोदेशीच्या प्रथा

  औरंगाबाद : अलीकडच्या धकाधकीच्या दैनंदिन धबडग्यात मुलींना शालेय वयातच पहिली पाळी येत आहे. जी अनेकांना त्रासदायक वाटत आहे. मात्र महाराष्ट्रासह भारतात विविध पारंपारिक पद्धतीने पहिल्या-वहिल्या पाळीचे कौटुंबिक स्वागत केले जाते. हे तितकेच खरे. पालकांनी आपल्या मुला-मुलींचे संगोपन करीत असतानाच या विषयाच्या अनुषंगाने समुपदेशन करणे अगत्याचे ठरत आहे. काही लोकांना आजही पीरियड्सवर मोकळेपणाने बोलायला संकोच

Spain : स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीची रजा; कायदा मंजूर

  माद्रिद : स्पेनमध्ये आता कायद्यान्वये मासिक पाळीमध्ये महिलांना रजा मिळणार आहे. अशा स्वरूपाचा कायदा आणणारा स्पेन हा युरोपतला पहिला देश ठरला. या कायद्याच्या बाजूने स्पॅनिश संसदेमध्ये १८५ तर विरोधात १५४ मते पडली. मासिक पाळीमध्ये महिलांना वेदना सहन कराव्या लागतात, त्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेची गरज असते. शिवाय मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर करण्यचा उद्देश असल्याचे स्पेन

अदानी Forbes चे winner; अंबानी, मस्क पिछाडीवर

नवी दिल्ली : हिंडनबर्गच्या अहवालानंतर कोसळलेल्या अदानी समूहाने दमदार कमबॅक केले आहे. फोर्ब्सच्या विनर लिस्टमध्ये अदानींनी आज अव्वल स्थान गाठले. मुकेश अंबानी, इलॉन मस्क यांनाही धोबीपछाड दिली. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरत राहिले. मार्केट कॅप १० दिवसांत तब्बल १०० अब्ज डॉलरपर्यंत घसरला. खुद्द गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट नोंदवण्यात आली. २०२३ च्या

अन्य बातम्या

Translate »