
Play Group | खासगी बालवाड्या आता सरकारच्या नियंत्रणाखाली
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल ३२ लाख ४९ हजार मुलं खाजगी बालवाडीत शिक्षण घेत आहेत. मात्र, या संस्थांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने या प्ले ग्रुप्स पार्किंगच्या जागेत, घरामध्ये किंवा इतर ठिकाणी भरवले जात आहेत. शहरांत गल्लोगल्ली भरवल्या जाणा-या बालवाड्यांच्या नियमावलीसाठी राज्य सरकारच्या हालचालींना सुरुवात झाली असून राज्य शासन याबाबत काय