Cold wave : महाराष्ट्र गारठला; तापमान ६ अंशांनी घटले

Cold wave : महाराष्ट्र गारठला; तापमान ६ अंशांनी घटले

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका सुरू आहे. सर्वांत हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमानात सर्वाधिक घसरण झाली आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेल्या दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन-चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता…

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड | नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी…

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

नवी दिल्ली I विमानातील प्रवाशांना तासाला १ पेग मद्य सर्व्ह करण्याचा निर्णय एअर इंडिया या नागरी विमान वाहतूक कंपनीने घेतला आहे. २६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या…

Travel trend : सचिन तेंडुलकरची लेक बनली fashion आयकॉन !

Travel trend : सचिन तेंडुलकरची लेक बनली fashion आयकॉन !

औरंगाबाद I सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्येही ती अनेकदा दिसली. सारा दिसायला खूप सुंदर आहे, तिचा फॅशन सेन्सही उत्कृष्ट आहे. ती आजकाल अनेक जाहिराती आणि मॉडेलिंगमध्येही दिसत आहे. याशिवाय तीला प्रवासाचीही खूप आवड आहे. ती अनेकदा तिचे फोटो, अनेक व्हिडिओ आणि प्रवासाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत…

Pak crises : दोन घास अन्नासाठी पाकिस्तानात मारामार; आळशी सरकारमुळे जनता हवालदिल

Pak crises : दोन घास अन्नासाठी पाकिस्तानात मारामार; आळशी सरकारमुळे जनता हवालदिल

इस्लामाबाद I कोरोना नंतरच्या काळात साऱ्या जगातील स्थिती सुधारत असताना मात्र पाकिस्तान सतत डबघाईला जात आहे. पाकिस्तानातील नागरिकांची दोन घास अन्नासाठी मारामार सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. सामान्य नागरीकांची जगण्यासाठी ससेहोलपट सुरु आहे. गहू, तेल अशा अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. पीठ इतके महाग झाले आहे की गरीब माणसाला ते विकत घेणेही शक्य…

shakuntalam : समंथाच्या शकुंतलेची भुरळ …

shakuntalam : समंथाच्या शकुंतलेची भुरळ …

मुंबई I यशोदा नंतर, समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा पडद्यावर तिच्या नवीन लुकसह चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या ‘शाकुंतलम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘शाकुंतलम’ या पौराणिक चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली होती. त्यानंतर आता तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. समंथा रुथ प्रभूचा हा तेलगू…

IRCTC : अवघ्या ५० हजारात थायलंड, बँकॉक, पटाया !

IRCTC : अवघ्या ५० हजारात थायलंड, बँकॉक, पटाया !

नवी दिल्ली : ‘आयआरसीटीसी’ची ही नवी ऑफर नक्कीच फायद्याची आहे. थायलंड टूर साठी ‘थायलंड स्प्रिंग फेस्टिव्हल टूर’ नावाने एक जबरदस्त पॅकेज भारतीय रेल्वेने पर्यटकांसाठी आखले आहे. जर तुम्हाला कुटुंबासह विदेश वारी करायची असेल तर कमी खर्चात तुमची ट्रीप होऊ शकते. असे आहे पॅकेज … आयआरसीटीसीच्या या नव्या ऑफरमध्ये ५ रात्री आणि ६ दिवसांचे पॅकेज मिळते….

Gay : समलिंगी जोडप्याला होणार बाळ !

Gay : समलिंगी जोडप्याला होणार बाळ !

नवी दिल्ली I आदित्य आणि अमित या समलिंगी जोडप्याने सोशल मीडिया यूजर्सना मोठा धक्का दिला. २०१९ मध्ये या समलिंगी जोडप्याने चार वर्षांपूर्वी अमेरिकेत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. दरम्यान आता आपणास बाळ होणार असल्याची घोषणा केली आहे. या दोघांनी सोनोग्राफीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. समलिंगी जोडप्याला मूल कसे होऊ शकते?, हा प्रश्न सद्या सोशल मीडियावर…

Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

औरंगाबाद I औरंगाबाद शहर आज दुहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उल्लेखनीय म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या…

Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

औरंगाबाद I ऐतिहासिक स्थळांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी (७ जानेवारी २०२३) केंद्र सरकारने केली असून, ज्यात औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीची आणि नहर-ए-पाणचक्कीची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला असल्याने औरंगाबादची…