महाराष्ट्र वन विभागात मोठी पदभरती होत आहे. या संदर्भात नवीन GR दि. २ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभागात गट क, ड, श्रेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे. यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे.
अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवार, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे तसेच वन कर्मचाऱ्यांचे पाल्यही यासाठी पात्र ठरू शकतात. उमेदवारांना संबंधीत पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य असणे आवश्यक आहेत.
एकूण पदसंख्या – ९,६४०
रिक्त पदाचे नाव – वनरक्षक
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
अपेक्षित पगार – २०,००० ते २५,००० रुपये/प्रतिमहा.
तुमच्या उपयोगाची बातमी, वाचा khabarbat.com