पाकिस्तानी गाढवांची चीनकडून खरेदी; पुरूषांच्या लैंगिक आरोग्याशी खास कनेक्शन
कराची : News Network Pakistani Donkey | पाकिस्तानमध्ये यावर्षी गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या ६०.८ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ५९ लाखांवर होती. तर, चीनमध्ये पाकिस्तानी गाढवांच्या कातडीची आणि मासांची मागणी सतत वाढत आहे. चीनमध्ये गाढवांच्या कातडीचा वापर करून पारंपरिक…