संगीत महोत्सवात syringe attack; १४५ जखमी! डेट-रेपचे ड्रग्ज दिल्याचा संशय; १२ अटकेत
पॅरिस : News Network syringe attack | फ्रान्समध्ये, वार्षिक स्ट्रीट म्युझिक फेस्टिव्हल ‘फेते डे ला म्युझिक’ दरम्यान, काही संशयितांनी गर्दीचा फायदा घेत महोत्सवास आलेल्या लोकांना इंजेक्शन दिले. सिरिंज हल्ले अनेकदा अचानक आणि गुप्तपणे केले जातात. या syringe attack प्रकरणात १३ पोलीसही जखमी झाले आहेत. या इंजेक्शनमध्ये रोहिप्नॉल किंवा जीएचबी सारखी डेट-रेपचे ड्रग्ज होती की नाही…