raj thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात भाषिक द्वेषाच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका!
मुंबई : प्रतिनिधी raj thackeray | मराठीच्या मुद्द्यावरुन मनसैनिकांनी मिरारोड येथे एका व्यापा-याला मारहाण केली होती. त्यानंतर देशभरातील हिंदी भाषिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात रोष व्यक्त केला. शुक्रवारी मिरा भायंदर इथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी इतर भाषिकांना मराठी शिका आणि महाराष्ट्रात शांतपणे राहा असा इशारा दिला. त्यानंतर आता थेट सर्वोच्च न्यायालयात…