IDFC चे विलीनीकरण; बँकेचा 600 कोटींचा फायदा

IDFC चे विलीनीकरण; बँकेचा 600 कोटींचा फायदा

  मुंबई : khabarbat News Network आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ‘आयडीएफसी’ लिमिटेडचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणामुळे भागधारकांना फायदा होणार आहे. ‘आयडीएफसी’च्या प्रत्येक भागधारकाला १०० शेअर्सच्या बदल्यात ‘आयडीएफसी’ बँकेचे १५५ शेअर्स दिले जातील. या विलीनीकरणामुळे ‘आयडीएफसी’ ची कॉर्पोरेट रचना अधिक चांगली होणार आहे. या सोबतच प्रवर्तकांचे होल्डिंग कमी होणार आहे. The merger of IDFC…

Vande Bharat Train | ‘वंदे भारत’ रेल्वेला चिली, कॅनडा, मलेशियाकडून मागणी

Vande Bharat Train | ‘वंदे भारत’ रेल्वेला चिली, कॅनडा, मलेशियाकडून मागणी

  नवी दिल्ली | khabarbat News Network देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे १२५ हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोप-यात सुरू आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइप व्हर्जनची चाचणी सुरू होत आहे. यातच आता तीन देशांनी भारताकडून वंदे भारत ट्रेन आयात करण्याची तयारी दर्शवली आहे. Countries like Chile,…

Crime News Asti, Dist. Beed

सास-याचा प्रेमविवाह, सुनेला शिक्षा; सात पिढ्यांवर समाजाचा बहिष्कार

बीड | khabarbat News Network जात पंचायतीच्या न्यायाचा अजब प्रकार समोर आला आहे. सास-याने प्रेम विवाह केला, याची शिक्षा सुनेला मिळाली आहे. जात पंचायतीने महिलेला शिक्षा म्हणून तिच्या सात पिढ्यांना समाजातून बहिष्कृत केले आहे. बीडमधील आष्टीमध्ये हा सगळा प्रकार घडला असून या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालन फुलमाळी पीडित महिलेचे नाव…

India is slowly moving towards aging.

भारताचे सरासरी वय २४ वरून २९ वर! India is slowly moving towards aging.

नवी दिल्ली | khabarbat News Network जगातील सर्वाधिक तरुण मंडळी असलेल्या देशांपैकी एक म्हणून काही वर्षांपूर्वी भारताकडे पाहिले जात होते. जगातील भारत हा चौथा युवा देश आहे.  भारत हळू-हळू वार्धक्याकडे मार्गस्थ होत आहे. जगातील युवा पिढीच्या यादीत नायजेरिया पहिला देश आहे, तर फिलिपिन्स दुसरा आणि बांगलादेश तिसरा देश ठरला आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेला भारत…

The first landing test of the aircraft will take place on the runway of Navi Mumbai International Airport on October 5.

Navi Mumbai Airport | नवी मुंबई विमानतळावर ५ रोजी लॅँडिंग टेस्ट

नवी मुंबई | khabarbat News Network आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे. आता या विमानतळावरुन लवकरच विमानांचे उड्डाण होणार आहे. ५ ऑक्टोंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाट यांनी…

Dhangar community has been on hunger strike for last 9 days in Nevasa Phata. Today, two protestors have suddenly disappeared from this hunger strike.

नगरमध्ये दोन धनगर आंदोलक अचानक बेपत्ता | Dhangar Reservation

अहमदनगर : सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar News) नेवासा फाटा येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. मात्र सरकार या आंदोलनाची दाखल घेत नसल्याने जलसमाधीचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. त्यातच आता दोन आंदोलक उपोषणस्थळावरून बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत…

'Guinness Record' for actor Chiranjeevi

चिरंजीवीला ‘गिनीज रेकॉर्ड’ | ‘Guinness Record’ for Chiranjeevi

हैदराबाद  | khabarbat News Network ‘Guinness Record’ for Chiranjeevi दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता चिरंजीवी कोनिडेला यांचा भारतीय सिनेविश्वातील सगळ्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेते म्हणून सन्मान करण्यात आला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेतर्फे हा सन्मान करण्यात आला असून हैद्राबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. चिरंजीवी यांना गेल्या वर्षी भारतातील दुस-या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण…

The NGT has received information that if this chemical remains in the car for a long time, the driver and especially the small children traveling in it may be at risk of developing cancer.

Chemicals in Car developing Cancer | वाहनांतील रसायनांमुळे कर्करोग होण्याचा धोका

नवी दिल्ली | khabarbat News Network देशातील ९० टक्के मोटारींमध्ये आगीच्या प्रतिबंधासाठी ज्या रसायनांचा वापर केला जात आहे, त्यामुळे प्रवाशांना कर्करोग Cancer होण्याचा धोका संभवतो. राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासह चार विभागांना नोटीस पाठवून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. The chemical is used in vehicle seat foams and temperature control…

Budget 2025 will be the first full budget of Narendra Modi government's third term. This will be the eighth budget in a row for Finance Minister Nirmala Sitharaman.

India Budget 2025 | अर्थव्यवस्थेत ६.७ टक्के दराने वाढ अपेक्षित; आगामी बजेटची तयारी सुरू

नवी दिल्ली : khabarbat News Network केंद्र सरकार लवकरच पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, वित्त मंत्रालय ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यापासून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू करेल. भारतीय अर्थव्यवस्थेने सलग चार आर्थिक वर्षांत सात टक्के किंवा त्याहून अधिक वाढ नोंदवली आहे. The…

Britain is inducting new robots into its military, similar to those featured in the Hollywood movie Terminator. Army chief to unveil Terminator-style robot This robot can communicate with soldiers.

Terminator Army | ब्रिटीश सेनादलात टर्मिनेटर स्टाइल रोबोट सामील होणार!

लंडन | khabarbat News Network जगात अनेक देश स्वत:च्या सैन्यात रोबोट्सना सामील करण्याचा विचार करत आहेत. युद्धात मानवी सैनिकांना रोबोट सैनिक साथ देऊ शकतील आणि युद्धात विजयी होण्यास मदत करू शकतील का? यावर सखोल संशोधन केले जात आहे. यात चीनसारखा देशही सामील आहे. Britain is inducting new robots into its military, similar to those featured…