khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Vande Bharat Train | ‘वंदे भारत’ रेल्वेला चिली, कॅनडा, मलेशियाकडून मागणी

 

नवी दिल्ली | khabarbat News Network

देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे १२५ हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोप-यात सुरू आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइप व्हर्जनची चाचणी सुरू होत आहे. यातच आता तीन देशांनी भारताकडून वंदे भारत ट्रेन आयात करण्याची तयारी दर्शवली आहे.

Countries like Chile, Canada, Malaysia have shown interest in importing Vande Bharat trains from India. It is said that there are many reasons behind the attraction of Vande Bharat train abroad. Cost is a major factor in this. In other countries, the cost of manufacturing such a train is around Rs 160 to 180 crores. However, it takes around Rs 120 to 130 crores to build the Vande Bharat train.

चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत ट्रेन आयात करण्यात रस दाखवला आहे. परदेशात वंदे भारत ट्रेनचे आकर्षण असण्यामागे अनेक कारणे असल्याचे म्हटले जात आहे. खर्च हा यातील एक प्रमुख घटक आहे. इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या ट्रेनच्या निर्मितीचा खर्च सुमारे १६० ते १८० कोटी रुपयांच्या घरात जातो. मात्र, वंदे भारत ट्रेन तयार करण्यासाठी सुमारे १२० ते १३० कोटी रुपये लागतात.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »