Mossad has foiled many plans of Hamas, Hezbollah and Iran. It is now being claimed that Mossad got away with 1,00,000 highly confidential nuclear documents of Iran.

इराणी अणू कार्यक्रमाचे १ लाख डॉक्युमेंट MOSSAD च्या हाती!

जेरुसलेम | इस्रायलची मोसाद ही जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था आहे. गाझामध्ये हमास असो, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह असो अथवा इराण असो; इस्रायली गुप्तचर संस्थेचे डावपेच नेहमीच वरचढ ठरले आहेत. महत्वाचे म्हणजे, या संस्थेने यापूर्वीही, हमास, हिजबुल्लाह आणि इराणचे अनेक प्लॅन फ्लॉप केले आहेत. यातच आता मोसाद इराणचे १ लाख अत्यंत गोपनिय न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन भूर्र झाल्याचा दावा केला…

The world has been shocked by the new war strategy of Israel. The fear of cyber and electronic war has also increased. In this background, the Government of India has also become alert.

‘चीप’ युद्धनीतीने जग हादरले; चीनी वस्तूंवर भारताची देखरेख

नवी दिल्ली | khabarbat News Network Electronic war | इस्रायलच्या नव्या युद्धनीतीने सा-या जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. सायबर आणि इलेक्ट्रॉनिक (cyber and electroni war) युद्धाची भीतीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही सतर्क झाले आहे. Electronic war | The world has been shocked by the new war strategy of Israel. The fear of cyber…

saibaba in varanasi

Saibabas idol removed in varanasi | वाराणसीच्या १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती

  वाराणसी | येथील मंदिरांमधून सध्या साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. सर्वप्रथम काशीमधील बडा गणेश मंदिर येथून साई बाबांची मूर्ती हटवण्यात आली. त्यानंतर पुरुषोत्तम मंदिरामधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये वाराणसीमधील आणखी काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येतील. सनातन रक्षक दलाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. Saibaba idol removed in varanasi आतापर्यंत सुमारे…

Jai Shah, the current secretary of the Board of Control for Cricket in India, has now become the president of the ICC. He will assume charge of his post from December 1. The board is now looking for a new secretary to replace him. There are many discussions about the new names and Rohan Jaitley, Ashish Shelar, Devjit Saikia and Anil Patel are the main contenders for the post.

BCCI Election | आयसीसीच्या सचिव पदासाठी चौघे इच्छूक; बाजीगर कोण?

khabarbat News Network नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे सचिव जय शहा आता आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. १ डिसेंबरपासून ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांच्या जागी आता बोर्ड नव्या सचिवाच्या शोधात आहे. रोहन जेटली, आशिष शेलार, देवजीत सैकिया आणि अनिल पटेल हे या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. New Delhi | Jai Shah, the…

As Israel wreaks havoc in Lebanon with pagers and airstrikes, the army entered Lebanon's border with tanks. 4000 Indians are stuck in Labenon.

Havoc in Lebanon | बैरुतचा पाडाव; इस्राईली सैनिक रणगाड्यांसह लेबनॉनमध्ये घुसले

– ४००० भारतीय नागरिक अडकले – ग्राउंड अटॅकची इस्राईलची तयारी – जगभरात चिंतेचे वातावरण New Delhi | As Israel wreaks havoc in Lebanon with pagers and airstrikes, the army entered Lebanon’s border with tanks on Tuesday night. Thousands of Israeli soldiers have entered Lebanon overnight with tanks, rocket launchers. The IDF informed the world early…

Heavy rains are lashing Nepal. Landslides and floods have killed at least 112 people in Nepal. Thirteen districts of Bihar have been affected.

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, ११२ बळी; बिहारला पुराचा धोका | Flood in Nepal

काठमांडू : वृत्तसंस्था नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. भूस्खलन आणि पुरामध्ये नेपाळमध्ये किमान ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गुरुवारपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. Heavy rains are lashing Nepal. Landslides and floods have killed at least 112 people in Nepal. Thirteen districts of Bihar…

Tamil Nadu Chief Minister MK Stalin announced the cabinet reshuffle on Saturday. Udayanidhi Stalin, son of Chief Minister MK Stalin and Minister, was made Deputy Chief Minister.

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी; मंत्रिमंडळात फेरबदल | Udayanidhi Stalin

  khabarbat News Network चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या शिफारशीवरुन राज्यपाल एन. रवी यांनी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार, रविवारी (दि.२९) नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. Tamil Nadu Chief Minister MK Stalin announced the cabinet reshuffle on Saturday. On his…

IIFA Awards 2024

शाहरुख खान घेणार निवृत्ती? IIFA Awards 2024

  अबूधाबी : वृत्तसंस्था बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (king khan) सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्याचा उत्साह कायम आहे. नुकतेच शाहरुख खानने अबूधाबीत पार पडलेल्या IIFA Awards 2024 सोहळ्याचे होस्टिंग केले. यावेळी शाहरूख (shahrukh khan) खानने निवृत्ती घेण्याविषयी विधान केले. होस्ट करताना शाहरुखने मस्करीत करण जोहरला उद्देशून म्हटले, महापुरुषांची सर्वात…

Congress National President Mallikarjun Kharge suddenly fell unconscious on the stage during a speech at Barnoti.

काँग्रेस अध्यक्ष खर्गे भाषण सुरू असतानाच आकस्मिक बेशुद्ध

  जसरोटा : khabarbat News Network जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. काँग्रेसच्या प्रचारसभा सुरू आहेत, आज रविवारी (29 sept.) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषण करताना आकस्मिकरित्या बेशुद्ध होऊन स्टेजवर पडले. त्यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले. Congress National President Mallikarjun Kharge suddenly fell unconscious on the stage during a…

lebanese fled to the syrian border

लेबनॉनचे सैन्यदल, सरकार बेपत्ता; जनता सिरीयाच्या सीमेवर! Lebanese fled to the syrian border

बैरुत : वृत्तसंस्था इस्रायलने हिजबुल्लाहच्या म्होरक्याला मारण्यासाठी थेट लेबनॉनची राजधानी बैरुतवरच हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांना आपली भूमी वापरू देण्याची शिक्षा आता लेबनॉनी लोकांना भोगावी लागत आहे. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला तरी देखील इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवल्याने तेथील नागरिक हादरले आहेत. Lebanese fled to the syrian border लेबनॉनचे सैन्य आणि सरकार इस्रायलला प्रतिकार…