khabarbat

The concept of sugar daddy has become very popular in the West in the last few decades. Now this is increasing in countries like India.

Advertisement

Modern Relationship | मॉडर्न नात्यातील नवी टर्म ‘शुगर डॅडी’!

khabarbat News Network

मॉडर्न रिलेशनशिपमध्ये नवे ट्रेंड्स आणि नव्या संकल्पना पाहायला मिळत आहेत. रिलेशनशिपमध्ये शुगर डॅडी अशी एक टर्म आहे. या शब्दाचा अर्थ असा की, जो पुरूष आपल्या वयापेक्षा फार लहान असलेल्या तरूण मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असतो आणि तो त्या मुलीला आर्थिक साहाय्य सुद्धा करतो. (Sugar Daddy Relationship) एखाद्या कराराप्रमाणेच हे संबंध असतात. शुगर डॅडी हे आर्थिक दृष्ट्या खूपच सक्षम असतात. हे नाते सामान्य रिलेशनशिनपेक्षा थोडे वेगळे असते. कारण यात पैसे आणि भावनात्मक संबंधांचे एक क्लिअर बॅलेंन्स असते. (Modern Relationship)

The concept of sugar daddy has become very popular in the West in the last few decades. Now this is increasing in countries like India.
The concept of sugar daddy has become very popular in the West in the last few decades. Now this is increasing in countries like India.

sugar daddy ही संकल्पना मागच्या काही दशकात पाश्चिमात्य देशात बरीच लोकप्रिय झाली. आता भारतासारख्या देशांमध्ये ही याचे प्रमाण वाढत आहे. (What Is Sugar Daddy Trend) यात श्रीमंत, आर्थिकदृष्ट्या सुस्थिर असलेले पुरूष आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि मदतीची अपेक्षा ठेवणा-या तरूण मुलींना आर्थिक मदत करतात आणि तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतात.

हा ट्रेंड वाढण्याचं कारण…
१) आर्थिक स्वातंत्र्य…
आजच्या तरूण पिढीला आपल्या आयुष्यात वेगानं आर्थिक स्थिरता आणि स्वातंत्र्य हवंय. अनेक तरूणी महागडी (Lifestyle) लाईफस्टाईल, करीयरच्या शर्यतीत ताण-तणावात असतात. अशा स्थितीत शुगर डॅडीसोबत त्यांचे असलेले नाते त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते.

२) लवचिकता…
पारंपारीक नात्यांच्या तुलनेत (sugar daddy) शुगर डॅडी, शुगर बेबी (sugar baby) या नात्यात जास्त स्वातंत्र्य असते कारण या नात्यांना कोणतेच बंधन नसते. यात समोरच्या व्यक्तीला काही मर्यादा सेट करून दिलेल्या असतात, ज्या लोकांना आकर्षित करतात. हे नातं कोणत्याही भावनिक जबाबदारीत अडकलेले नसते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »