सावधान! Bleeding Eye चा वाढतोय कहर…
News Network नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनंतर आता एक नवा व्हायरस जगभर कहर करण्याच्या तयारीत आहे. आफ्रिकेतील रवांडा येथे मारबर्ग म्हणजे ब्लीडिंग आय दिसून येत आहे, जो अत्यंत धोकादायक आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मारबर्ग व्हायरसला Bleeding Eye असंही म्हणतात. हा व्हायरस इबोला…