बुलेट ट्रेनच्या मार्गातील ५ मजली बसस्थानक सरकविण्यात यश!
बीजिंग : वृत्तसंस्था सहा वर्षांपूर्वी कोरोना आणि आता ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गामुळे चर्चेत असलेले चीन यावेळी तंत्रज्ञानाच्या अद्भूत गोष्टीसाठी चर्चेत आहे. एखाद्या रेल्वे मार्गात जर कोणतीही मोठी स्थावर इमारत असेल, तर एकतर ती इमारत पाडली जाते किंवा रेल्वेचा मार्ग बदलला जातो. मात्र, चीनच्या ‘झियामेन’ शहरात बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गात अडथळा निर्माण करणारे अख्खे ५ मजली आणि ३०…