मानवी मृतदेह खायचा, खोपडीचं सूप प्यायचा; १४ जणांचा मारेकरी राजा कोलंदर
लखनौ : News Network नरभक्षक राजा कोलंदर आणि त्याचा मेव्हणा बच्छराज कोल या दोघांच्या कृत्येने देश हादरला होता. दोघांनी माणुसकीला काळिमा फासली. हे दोघे खून करायचे. नंतर तो मानवी मृतदेह खायचे. मृतदेहाच्या डोक्याचे सूप करून प्यायचे. या सीरीयल किलर, नरभक्षक कोलंदरला मानवाच्या खोपड्या, कवट्या जमा करण्याचे पण व्यसन होते. त्याने १४ जणांना मारल्याचे समोर आले…