Amit Shah interacting with BJP office bearers in Marathwada, Vidarbha. He also expressed his belief that BJP will win 30 seats in Marathwada.

मराठवाड्यात ३० जागा जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन!

khabarbat News Network संभाजीनगर । आगामी विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या अनुषंगाने दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौ-यावर आहेत. अमित शाह यांनी मराठवाडा, विदर्भातील भाजप पदाधिका-यांशी संवाद साधताना येत्या विधानसभेची रणनिती सांगितलीे. हे सगळं केलं तर मराठवाड्यात ३० जागा नक्की येतील, असा विश्वासही…

A photo of American businessman Elon Musk and Italian Prime Minister Giorgia Meloni has gone viral.Their dating has been discussed on social media from this photo.

Elon Musk-Meloni on dating | मस्क अन् पंतप्रधान मेलोनी डेटवर ?

khabarbat News Network वॉशिंग्टन | अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून हरवून गेल्याचे दिसून येत आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगचीच चर्चा रंगली आहे. Date of Musk and Prime Minister Maloni? Washington | A photo of American businessman Elon…

Now Tirupati Devasthan has filed a complaint against 'AR Dairy' in the police station.

TTD Laddu Row | प्रसादात भेसळ : ‘एआर’ डेअरी विरुद्ध तिरुपती देवस्थानची तक्रार

khabarbat News Network तिरुपती | आंध्र प्रदेशातल्या तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादावरुन सध्या घमासान सुरु आहे. या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचे लॅबच्या रिपोर्टवरुन स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता तिरुपती देवस्थानने ‘एआर डेअरी’विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Ladoo Prasad of Tirupati Temple in Andhra Pradesh is currently in full swing….

Hinduja Global Solutions, a Hinduja Group company, has been accused of tax evasion of around Rs 2,500 crore.

HGS tax invasion | २,५०० कोटींची करचोरी! हिंदुजा ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर

khabarbat News Network नवी दिल्ली | हिंदुजा ग्रुपची कंपनी हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सवर सुमारे २,५०० कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. सुमारे ९ महिने चाललेल्या तपासानंतर आयकर विभागाने अंतर्गत अहवालात हा आरोप केला आहे. प्राप्तिकर विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला संबंधित अंतर्गत अहवाल सादर केला. गेल्या नऊ महिन्यांपासून विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. Hinduja Global Solutions,…

swidish Govt. ban on children's screen time

Ban on screen time | स्विडनमध्ये चिमुरड्यांच्या ‘स्क्रीन टाईम’वर बंदी!

khabarbat News Network स्टॉकहोम | स्वीडनने २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर स्क्रीन टाईमकरता पूर्णपणे बंद घातली आहे. स्क्रीन टाईममुळे मुलांवर प्रतिकूल प्रभाव पडत होता. अधिक screen time स्क्रीन टाईममुळे मुले आणि किशोरवयीनांमध्ये स्लीप डिसऑर्डर, एंक्झाइटी, डिप्रेशन आणि ऑटिजम होत असल्याचे अनेक अध्ययनात दिसून आले आहे. तसेच मुलांच्या शारीरिक हालचालींमध्ये घट झाली आहे. मुलांना टीव्ही आणि…

French company Dassault Aviation will set up a new Maintenance, Repair and Overhaul (MRO) facility in Uttar Pradesh's Noida city to support French fighter jets in the Indian Air Force. The Indian Air Force operates around 50 Mirage-2000 aircraft inducted in the 1980s and 36 Rafale fighter jets inducted in the past few years.

Indian Air Force | राफेल, मिराज विमानांकरिता नोएडात ‘एमआरओ’

French company Dassault Aviation will set up a new Maintenance, Repair and Overhaul (MRO) facility in Uttar Pradesh’s Noida city to support French fighter jets in the Indian Air Force. The Indian Air Force operates around 50 Mirage-2000 aircraft inducted in the 1980s and 36 Rafale fighter jets inducted in the past few years. khabarbat…

Udaynidhi Maran will be deputy chief minister of Tamilnadu.

Reshuffle in Tamilnadu | वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री!

khabarbat News Network चेन्नई | तामिळनाडूच्या द्रविड मु्न्नेत्र कझगम सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मंत्रिमंडळात कोणत्या विभागात बदल होणार हे स्पष्ट नाही, परंतु मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. Chennai | Dravida Munnetra Kazhagam…