Motivational Story | ‘लाडकी बहिण’च्या पैशांतून रोवली व्यवसायाची मुहुर्तमेढ; १० दिवसांत कमावले १० हजार
मुंबई | khabarbat News Netork मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : राज्यातल्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून लाभार्थी महिलांसाठी योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. १,५०० रुपये म्हणजे नाममात्र असून ही लाभार्थ्यांची थट्टा असल्याची टीका विरोधक करतात. लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरुन सरकारवर टीका होत असली तरी एका…