khabarbat

khabarbat logo

Join Us

sunita williams and butch wilmor

Advertisement

Vote from space | सुनिता विल्यम्स, बुचचे अंतराळातून मतदान

 

वॉशिंग्टन | नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (sunita Williams आणि बुच विल्मोर (Butch Wilmor) बोइंगच्या स्टारलायनर यानातील बिघाडामुळे अडकले आहेत. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात बोईंग (Boeing Starliner) स्टारलाइनर अंतराळयान सुनीता आणि बुच यांना अंतराळात घेऊन गेले. नासाने माहिती दिली आहे की, ते अडकलेल्या दोन्ही अंतराळवीरांना फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परत आणतील. (NASA News) अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. दोन्ही अमेरिकन अंतराळवीरही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ‘नासा’च्या अंतराळवीर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करण्याचा विचार करीत आहेत. ‘अंतराळातून मतदान करणे हे अविस्मरणीय असेल,’ असे सुनीता विल्यम्स म्हणाल्या. (Latest space news)

Washington | NASA astronauts Sunita Williams and Butch Wilmor are trapped due to the failure of Boeing’s Starliner spacecraft. In the first week of June this year, the Boeing Starliner spacecraft carried Sunita and Butch into space. According to NASA, both of them are trapped. Astronauts will be brought back to Earth in February 2025. The US astronauts will also be voting from space “Voting will be unforgettable,” said Sunita Williams (Latest space news).
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »