शक्तीपीठानंतर भक्तीपीठ, औद्योगिक महामार्गही रद्द | Bhakti Peetha, Industrial Highway also cancelled
khabarbat News Network Bhakti Peetha, Industrial Highway also cancelled | मुंबई : महाराष्ट्र सरकारने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात तीनही महामार्गांच्या भूसंपादनाला सुरूवात करण्यात आली. मात्र, स्थानिक ग्रामस्थ, शेतक-यांनी भूसंपादनाला विरोध केल्याने आता शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचेही भूसंपादन देखील रद्द…