khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

साडे तीन लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरावर केलेली रोषणाई

पंढरपूर (महेश भंडारकवठेकर) : माघ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात २२७ दिंड्या दाखल झाल्या. साडे तीन लाखाहून अधिक भाविकांनी आज श्री विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले. माघी यात्रेच्या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या दिंड्याना मुक्कामासाठी तसेच भजन किर्तनासाठी प्रशासनाकडून मोफत जागा उपलब्ध करुन देण्यात आली.

तुमच्या उपयोगाची महत्वाची बातमी वाचा, khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like