साडे तीन लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

साडे तीन लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

पंढरपूर (महेश भंडारकवठेकर) : माघ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात २२७ दिंड्या दाखल झाल्या. साडे तीन लाखाहून अधिक भाविकांनी आज श्री विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले. माघी यात्रेच्या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या दिंड्याना मुक्कामासाठी तसेच भजन किर्तनासाठी प्रशासनाकडून मोफत जागा उपलब्ध करुन देण्यात आली. तुमच्या उपयोगाची महत्वाची बातमी वाचा, khabarbat.com

Chat GPT मुळे व्यक्तिगत बौद्धिक संपदेवर गंडांतर !

Chat GPT मुळे व्यक्तिगत बौद्धिक संपदेवर गंडांतर !

  गेल्या काही वर्षात हजारो नोकऱ्या या यांत्रिकीकरण, ऑटोमेशन्सने अक्षरश: संपवल्यात. संगणक असो कि कॅलक्युलेटर प्रत्येक वेळी नवनवीन यंत्रांच्या वापरामुळे मानवी नोकऱ्यांवर गंडांतर आले. २२ डिसेंबर २०२२ पासून आता ‘Chat GPT’ च्या रूपाने नोकर कपातीच्या गंडांतर योगाचे सावट जगभर घोंघावत आहे. वस्तुतः चॅट जीपीटी हे एक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक स्वरुप आहे. कोणतेही काम करण्यासाठी लागणारा मानवी…