‘मायक्रोसॉफ्ट’ला लागली डुलकी, युजर्सचा जगभर कल्ला

‘मायक्रोसॉफ्ट’ला लागली डुलकी, युजर्सचा जगभर कल्ला

सॅनफ्रान्सिस्को : ‘मायक्रोसॉफ्ट’ला जणू आज डुलकी लागली आणि साऱ्या जगभर कल्लोळ माजला. ‘मायक्रोसॉफ्ट’ या टेक कंपनीच्या सेवा अचानक बंद पडल्याने युजर्स वैतागले आहेत. यामध्ये आऊटलूक, गिटहब, टीम्स, अझुरे, लिंक्डइन अशा विविध सेवांचा समावेश आहे. या सेवा वापरता येत नसल्याने नक्की काय प्रकार घडला आहे, हे जाणून घेण्यासाठी युजर्स मंडळींनी ट्विटरवर प्रश्नांची सरबत्ती चालवली आहे. मायक्रोसॉफ्टचा…

Republic day special : ‘मुस्कुरायेगा इंडिया’ या प्रेरणादायी गीताने शेतकरी-जवानांना ‘बीकेटी टायर्स’ची मानवंदना

Republic day special : ‘मुस्कुरायेगा इंडिया’ या प्रेरणादायी गीताने शेतकरी-जवानांना ‘बीकेटी टायर्स’ची मानवंदना

मुंबई : ऑफ-हायवे टायर क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हे प्रेरणादायी गीत प्रसिद्ध केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे शेतकरी आणि आपल्या राष्ट्राचे मजबूत आधारस्तंभ असलेल्या भारतीय जवानांना समर्पित असे हे गीत आहे. जे जस्ट म्युझिकने शेतकरी आणि सैनिकांच्या अतुलनीय योगदानाला सलाम…

Cricket : शुभमनच्या बॅटिंगला टोमण्यांची धार !

Cricket : शुभमनच्या बॅटिंगला टोमण्यांची धार !

इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली. या दरम्यान त्याने द्विशतक आणि एक शतक झळकावले. एक काळ असा होता जेव्हा टीम इंडियाचे सलामीवीर चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयशी ठरत होते. ५०-६० धावा करून तो बाद होत होता. Motivation from father, joy of batting with captain @ImRo45 &…

Apple watch : स्मार्ट घड्याळाने दिले गरोदर मातेला जीवदान

Apple watch : स्मार्ट घड्याळाने दिले गरोदर मातेला जीवदान

कोस्टा मेसा (कॅलिफोर्निया) : ॲप्पल वॉच भारतासह जगभरात लोकप्रिय आहे आणि त्यामागचे कारण केवळ डिझाईन आणि त्याचा प्रीमियमच नाही तर त्यात दिलेले हेल्थ आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स युजर्सना खूप आवडतात. त्याची आरोग्य वैशिष्ट्ये इतकी जबरदस्त आहेत की अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. ही वैशिष्ट्ये रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकरणांइतकीच अचूक आहेत. यामुळे शरीरातील अनेक बदलांचा सहज…

Godhra : गुजरात दंगलीतील २२ आरोपी निर्दोष मुक्त

Godhra : गुजरात दंगलीतील २२ आरोपी निर्दोष मुक्त

अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा दंगलीतील २२ आरोपांना निर्दोष मुक्त करण्यात आले. गुजरातमधील पंचमहल न्यायालयाने हा निर्णय दिला. या दंगलीत दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांचा मृत्यू झाला होता. सबळ पुरावे नसल्याचे कारण देत २२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तक्रारदारांच्या मते पीडितांची २८ फेब्रुवारी २००२ रोजी हत्या करण्यात आली होती आणि पुरावे…

Earth inner core : पृथ्वीच्या गाभ्याचे भ्रमण थांबले; दिशा बदलणार

Earth inner core : पृथ्वीच्या गाभ्याचे भ्रमण थांबले; दिशा बदलणार

नवी दिल्ली : पृथ्वीच्या आतील गाभ्याचे परिभ्रमण अलीकडेच थांबले आहे. तसेच त्याची दिशा देखील उलट झाल्याचे पीकिंग युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे. पृथ्वीच्या आतील थरांमधील गतिशीलता आणि परस्पर संबंध समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वीची उत्पत्ती मुळात कवच, आवरण आणि गाभा या तीन थरांनी झालेली आहे. भूकंपातून येणाऱ्या भूकंपीय लहरींच्या अभ्यासाद्वारे…

महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस वेगळी चूल मांडणार ?

महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस वेगळी चूल मांडणार ?

पुणे : राज्यात भाजपला रोखण्यासाठी अखेर महाविकास आघाडीने कंबर कसली अशी चिन्हे दिसत आहेत. तथापि, विधानसभा आणि लोकसभेच्या आगामी निवडणूका एकत्र लढवणार की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे ३ पक्ष स्वतंत्रपणे लढवणार असा मुध्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे. मागील काळात राज्यातील सर्व निवडणुका मविआ आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले होते. मात्र आता…