Politics : अवधूत गुप्ते आता राजकारणात ‘झेंडा’ रोवणार

Politics : अवधूत गुप्ते आता राजकारणात ‘झेंडा’ रोवणार

मुंबई : प्रसिद्ध गायक, संगितकार, दिग्दर्शक, अभिनेता अवधूत गुप्ते आता राजकारणात झेंडा रोवणार आहे. अवधूत आपल्या प्रोफेशनद्वारे राजकीय क्षेत्राच्या कायम जवळ राहिला आहे. त्याला राजकारणात येण्याबाबत विविध राजकीय पक्षांकडून अनेकदा विचारणाही झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या प्रत्यक्ष राजकारणातील प्रवेशावर तो स्पष्टच बोलला. अवधूतनं आपण राजकारणात येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. राजकारणात येण्याची योग्य वेळ कुठली…

MahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत पदवीधरांसाठी नोकर भरती

MahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत पदवीधरांसाठी नोकर भरती

(MahaGenco) महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पदवीधरांना नोकरीच्या संधी आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे. एकूण जागा : ३४ रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. ०२) मराठीचे ज्ञान आवश्यक…

SBI च्या खातेदारांच्या खिशाला कात्री

SBI च्या खातेदारांच्या खिशाला कात्री

मुंबई I स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेतील खात्यातून कोणतेही व्यवहार न करता आपोआप पैसे कापले जात असतील तर पैसे का कापले जात आहेत? जाणून घ्या. सध्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जात आहेत. यासोबतच १४७.५० रुपयांच्या कपातीचा मेसेज येत आहे. अशा परिस्थितीत हा मेसेज पाहून अनेक ग्राहकांनी बँकेत तक्रारी दाखल केल्या आहेत….

Ajit Pawar : अजित दादा बोलले, डॉक्टरांनी मला आडवा केला अन…

Ajit Pawar : अजित दादा बोलले, डॉक्टरांनी मला आडवा केला अन…

बारामती I राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायम ओळखले जातात. दुसरीकडे आपल्या भाषणांमधून विरोधकांवर टीका करताना अजित पवार हे नेहमीच आपल्या खास शैलीत काही खास किस्से सांगत असतात. अशाच एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एक किस्सा सांगितला आणि उपस्थितांना हसू अनावर झाले. बारामतीत सुरु असलेल्या मोफत मोतीबिंदू उपचार शिबिराच्या…

Newzealand : PM जसिंडाचा अद्भुत ब्रेक !

Newzealand : PM जसिंडाचा अद्भुत ब्रेक !

न्यूझीलंडला सुखरूप ठेवणाऱ्या जसिंडा अर्डन… का आणि केंव्हा थांबता आलं पाहिजे, हे पुढील कित्येक वर्षे लक्षात राहील असं, विलक्षण उदाहरण आहे ! कोरोना महामारीच्या काळात सर्वात कडक नियम करून साऱ्या न्यूझीलंडला सुखरूप ठेवणाऱ्या जसिंडा अर्डन या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांचा आत्ताचा अद्भुत निर्णय समस्त लोकांना प्रभावित करणारा ठरावा, याच साठी हा लेखन प्रपंच…