khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

MahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत पदवीधरांसाठी नोकर भरती

(MahaGenco) महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पदवीधरांना नोकरीच्या संधी आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ३४

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. ०२) मराठीचे ज्ञान आवश्यक आहे

वयोमर्यादा : १७ फेब्रुवारी २०२३ रोजी ३८ वर्षांपर्यंत (राखीव श्रेणी – ०५ वर्षे सूट)
परीक्षा शुल्क : सामान्य/ओबीसी रु. ५००/- + GST (SC/ST – रु. ३००/- + GST)
वेतनमान : ३७,३४०-१६७५-४५,७१५-१७४०-६३,११५-१८३०-१,०३,३७५

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ फेब्रुवारी २०२३

ऑनलाइन परीक्षा मार्च-२०२३ मध्ये तात्पुरत्या पद्धतीने घेतली जाईल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »