भारत – पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

भारत – पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा होत आहे. BCCI आणि ICC ने गेल्या महिन्यातच एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. पाकिस्तानने अहमदाबादमधील सामना दुसऱ्या…

भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

सेनवेस पार्क : १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२३ (womens T-20 world cup) स्पर्धेचा अंतिम सामना सेनवेस पार्क येथे खेळला गेला. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात…