शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल…