चंद्राबाबूंच्या ‘Heritage Foods’ने कमावले ८७० कोटी

चंद्राबाबूंच्या ‘Heritage Foods’ने कमावले ८७० कोटी

  हैदराबाद : विशेष प्रतिनिधी  चंद्राबाबू नायडू (chandrababu naidu) यांनी १९९२ मध्ये ‘हेरिटेज फूड्स’ कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी डेअरी उत्पादनांचा व्यवसाय करते. नायडूंच्या विजयानंतर गेल्या ५ दिवसांपासून त्यांचे शेअर्स गगनाला भिडत आहेत. गेल्या ५ दिवसात सुमारे ५५ टक्क्यांनी वाढ झाली. एक्झिट पोलने नायडूंच्या तेलुगु देसम पक्षाच्या (TDP) मोठ्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतर दोन दिवसांनी…

Jobs  : ‘RFCL’ला पाहिजेत BE, B.tech, MBBS, M.sc, MBA उमेदवार!

Jobs : ‘RFCL’ला पाहिजेत BE, B.tech, MBBS, M.sc, MBA उमेदवार!

रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (RFCL) यांच्याकडून नोकर भरती राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया तेलंगणामधील ‘आरएफसीएल’च्या प्लांटसाठी आणि नोएडामधील कॉर्पोरेट कार्यालयासाठी सुरू करण्यात आली आहे. (RFCL) ‘आरएफसीएल’ने अभियंता, वरिष्ठ केमिस्ट, लेखा अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. २ मार्च २०२४…

महाराष्ट्राचा विकास करून दाखवा, KCR चे आव्हान !

महाराष्ट्राचा विकास करून दाखवा, KCR चे आव्हान !

बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजकीय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु, अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरच्या सभेत दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव…

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला काढता पाय घेतला असतानाच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, भगीरथ भालके…