HSC Exam : पेपरफोड्या ६ शिक्षकांना अटक
परभणी : राज्यात बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरूवात झाली. राज्यात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच इंग्रजी या विषयाचा पेपर फोडणाऱ्या ६ शिक्षकांना परभणीत अटक करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली. सोनपेठ…