Job : महाराष्ट्रात २१ हजार ७६८ शिक्षकांची होणार भरती!

Job : महाराष्ट्रात २१ हजार ७६८ शिक्षकांची होणार भरती!

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये मोठी शिक्षक भरती जाहीर केली. या भरतीअंतर्गत एकूण २१ हजार ७६८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्यातील शाळांमध्ये एका दशकातील ही सर्वात मोठी भरती आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलला भेट द्यावी. भरतीच्या पहिल्या टप्प्यातील रिक्त पदांच्या यादीमध्ये जिल्हा प्रशासन, नगरपरिषद आणि महानगरपालिका संचालित सरकारी शाळांमधील १५ हजार ९५० पदे आणि…

Teachers against group school scheme

३० हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर; समूह शाळा योजनेला विरोध

  महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी भागात समूह शाळा योजना राबविण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली. परंतु राज्यात निर्धारित वेळेत एकही प्रस्ताव दाखल झाला नाही. एकाअर्थी समूह शाळा योजनेला कडाडून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील शिक्षकांची सुमारे ३० हजारांहून अधिक पदे समूह शाळा योजनेमुळे अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षणतज्ज्ञ, पालक, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन…

HSC Exam : पेपरफोड्या ६ शिक्षकांना अटक

HSC Exam : पेपरफोड्या ६ शिक्षकांना अटक

  परभणी : राज्यात बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरूवात झाली. राज्यात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच इंग्रजी या विषयाचा पेपर फोडणाऱ्या ६ शिक्षकांना परभणीत अटक करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केली. सोनपेठ…

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

१,५०० केंद्र प्रमुख, ३० हजार शिक्षकांची जूनमध्ये होणार नियुक्ती औरंगाबाद : महाराष्ट्रातील सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून सेवा निवृत्त शिक्षक शाळेवर रुजू होतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १५ हजार पेक्षाही अधिक शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तथापि, जूनपासूनच ३० हजार…

शिक्षक बनला Dog walker, कोटीची कमाई

शिक्षक बनला Dog walker, कोटीची कमाई

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एक शिक्षक मायकेल जोसेफ याला चांगली शिक्षकाची नोकरी होती; मात्र तिथे त्याचे मन रमले नाही. त्याने या नोकरीला रामराम ठोकला आणि चक्क कुत्र्यांना फिरवण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला लोकांनी वेड्यात काढले; मात्र याच बिझनेस आयडीयामुळे तो कोट्यधीश बनला. २०१९ मध्ये मायकलने पार्ट टाईम डॉग वॉकर म्हणून काम केले. तो जेव्हा कुत्र्यांना उद्यानात…