Stock : अवघ्या पाच रूपयांच्या स्टॉकने केले १ लाखाचे १ कोटी!

Stock : अवघ्या पाच रूपयांच्या स्टॉकने केले १ लाखाचे १ कोटी!

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिफेन्स, इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरशी संबंधित नाईब लिमिटेडच्या शेअरने फक्त पाच वर्षांत एक लाख रुपयांचे १ कोटी रुपये केले आहेत. ५ रुपयांचा शेअर ७५८ वर आपण या स्टॉकच्या कामगिरीकडे पाहिली, तर त्याने २०१९ पासून २०२४ च्या सुरूवातीपर्यंत, म्हणजेच पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत १२,६४८ टक्के परतावा दिला आहे. ५ जुलै २०१९ रोजी कंपनीचा शेअर ५.९५…

SIP मध्ये १७,६१० कोटींची उच्चांकी गुंतवणूक

SIP मध्ये १७,६१० कोटींची उच्चांकी गुंतवणूक

भारतीय म्युच्युअल फंड (MF) उद्योगातील (AUM) व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. AUM वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील वाढ आणि फंडांच्या गुंतवणुकीत सातत्याने झालेली वाढ होय. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये ओपन-एंडेड स्कीम्स अंतर्गत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ५०.८० लाख कोटी रुपये होती, तर नोव्हेंबर २०२३ मध्ये हा…

२२ अब्जाधीशांनी गमावले ३०,०१,९८,३१,५८,००० रुपये

२२ अब्जाधीशांनी गमावले ३०,०१,९८,३१,५८,००० रुपये

  जगभरातील शेअर बाजारात (stock market) बुधवारी मोठी घसरण झाली. त्यामुळे २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत देखील एकाच  वेळी मोठी घसरण पहायला मिळाली. या अब्जाधीशांच्या संपत्तीत सामुहिक ३ लाख कोटी रुपयांची म्हणजेच ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले. इलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नोल्ट यांचे सर्वाधिक नुकसान झाले; तर भारतातील (Ambani) अंबानी, अदानी (Adani) यांच्यासह टॉप…