khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Stock : अवघ्या पाच रूपयांच्या स्टॉकने केले १ लाखाचे १ कोटी!

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिफेन्स, इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरशी संबंधित नाईब लिमिटेडच्या शेअरने फक्त पाच वर्षांत एक लाख रुपयांचे १ कोटी रुपये केले आहेत.

५ रुपयांचा शेअर ७५८ वर
आपण या स्टॉकच्या कामगिरीकडे पाहिली, तर त्याने २०१९ पासून २०२४ च्या सुरूवातीपर्यंत, म्हणजेच पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत १२,६४८ टक्के परतावा दिला आहे. ५ जुलै २०१९ रोजी कंपनीचा शेअर ५.९५ रुपयांवर होता, तो सोमवार ८ जानेवारी २०२४ रोजी ७५८.५० रुपयावर बंद झाला.

ज्यांनी पाच वर्षांपूर्वी नाईब लिमिटेडच्या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवणूक केली असेल, त्यांना आता १ कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळेल. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना ९६०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »