Share Market ने परकीय गुंतवणूकदारांसमोर मान टाकली!
मुंबई : khabarbat News Network गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सुरू झालेली घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. ४ महिन्यात निफ्टी १३% आणि सेन्सेक्स १२% नी घसरला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये तर मोठी घसरण झाली. मिडकॅप शेअर्स १६% आणि स्मॉलकॅप शेअर्स २०% ने घसरले आहेत. निफ्टी ५०० इंडेक्स देखील १५% ने घसरला…