SBI चा MCLR वाढला, आजपासून व्याज महागले

SBI चा MCLR वाढला, आजपासून व्याज महागले

  भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या फ्लोटिंग व्याजदरावरील MCLR मध्ये आजपासून (१५ जुलै) वाढ केली. यामुळे कर्जावरील व्याज महाग झाले. परिणामी घर, वाहन खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी MCLR दरात 0.05% वाढ केली. EMI फक्त रीसेट तारखेलाच वाढेल. उल्लेखनीय म्हणजे 3 महिन्यांसाठी MCLR 5 bps ने…

सरकारी बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ??

सरकारी बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ??

  मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाची अवस्था बिकट झाली असतानाच अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या दिग्गज सरकारी बँका आता गोत्यात आल्या आहेत. ज्या वेगाने गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण होत आहे, त्याच वेगाने या बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. LIC चे सर्वाधिक नुकसान अदानीच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या LIC म्हणजेच लाइफ इन्शुरन्स…

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

मुंबई : RBI ने रेपो रेटमध्ये वर्षभरात ६ वेळा मोठी वाढ केली. यामुळे कर्जाचे हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता कर्ज घ्यायचे की नाही या विवंचनेत लोक असताना भारतीय रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची योजना आखत आहे. जे लोक आता कर्ज घेणार आहेत, किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांचे EMI मोठ्या…

LIC आणि SBI चे करोडो रुपये डुबणार; कोट्यवधी गुंतवणुकदारांचा पैसा अदानीमुळे धोक्यात !

LIC आणि SBI चे करोडो रुपये डुबणार; कोट्यवधी गुंतवणुकदारांचा पैसा अदानीमुळे धोक्यात !

उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर गंभीर संकट अदानी कंपनीच्या कारभाराची सेबी, SIT आणि रिझर्व्ह बँकेकडून सखोल चौकशीची मागणी मुंबई : हिंडनबर्ग संशोधन संस्थेने अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक…