Ragging : संभाजीनगरच्या ‘घाटी’त ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई
Khabarbat News Network संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ज्युनिअर विद्यार्थ्याची सीनिअर्संकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन सीनिअर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून ६ महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच त्यांना हाॅस्टेलमध्ये कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे, तर रॅगिंगच्या वेळी उपस्थित असलेल्या अन्य…