SC, ST, OBC आरक्षण संपविण्याचे कॉँग्रेसचे कारस्थान : मायावती
khabarbat News Network नवी दिल्ली | जेव्हा भारताची स्थिती चांगली असेल तेव्हा आम्ही एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवू, असे कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. यावरून काँग्रेस वर्षानुवर्षे त्यांचे आरक्षण संपवण्याचे कारस्थान करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगत मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. New Delhi | When India’s condition…